Vyaktimatva Vikas Via Local Pravas (marathi)
₹499.00 ₹399.00
अविनाश यशवंत पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्वतःचे कोचिंग क्लासेस 1992 सालापासून सुरु करून इंग्लिश व गणित या विषयांचे मार्गदर्शन ते आजतागायत करीत आहेत .त्याबरोबरच महाराष्ट्रातील विविध शहरात व्यक्तिमत्व विकास इंग्लिश स्पीकिंग व वैदिक गणित या विषयावरील कार्यशाळा आयोजित करून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हे सर्व करीत असतानाच त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले . MA (मराठी ) व डिप्लोमा इन कम्प्युटर अप्लिकेशन अॅँड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. कॉलेज व नोकरीनिमित्त केलेल्या लोकल प्रवासात आलेले अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास कारणीभूत ठरले. आपला व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास लोकल ट्रेनमधून समृद्ध जीवनाकडे जातो असे त्यांचे मत आहे. “अविनाश यशवंत पवार यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्वतःचे कोचिंग क्लासेस १९९२ सालापासून सुरु करून इंग्लिश व गणित या विषयांचे मार्गदर्शन ते आजतागायत करीत आहेत. त्याबरोबरच महाराष्ट्रातील विविध शहरात व्यक्तिमत्व विकास, इंग्लिश स्पीकिंग व वैदिक गणित या विषयावरील कार्यशाळा आयोजित केल्या .त्यात अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हे सर्व करीत असतानाच त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले . MA व डिप्लोमा इन कम्प्युटर ऍप्लिकेशन अँड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. कॉलेज व नोकरीनिमित्त केलेल्या लोकल प्रवासात आलेले अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास कारणीभूत ठरले. आपला व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास लोकल ट्रेनमधून समृद्ध जीवनाकडे जातो असे त्यांचे मत आहे. तुम्ही त्यांच्याशी avinashpawar@mail.com वर संपर्क साधू शकता .”
Reviews
There are no reviews yet.